महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 7 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: पालकांची काळजी सतावेल, आरोग्याबद्दल चिंता वाटेल

Advertisement

वृषभ: भिन्न लिंगी व्यक्तींकडे आकर्षित व्हाल, सावध राहा

Advertisement

मिथुन:  इतरांवर अवलंबून राहून त्यांना दोष देण्यात वेळ दवडू नका

कर्क: बेरोजगारांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते

सिंह: जोडीदाराला माफ करण्यातच  फायदा होईल

कन्या: मातुल घराण्याकडून एखादी शुभ वार्ता कानावर पडेल

तुळ: मातुल घराण्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाटेल

वृश्चिक: व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश मिळणे कठीण

धनु:  कर्ज घेण्यासंबंधीत येणाऱ्या अडचणी दूर होतील

मकर:  प्रियाजनांशी आधी केलेल्या गैरव्यवहारामुळे आज पश्चाताप

कुंभ : अचानक प्रवास करावा लागल्यास प्रवासात काळजी घ्या

मीन: जोडीदारांचे मत डावलू नका त्यांच्या परवानगीशिवाय कुठलेच मोठे निर्णय घेऊ नका.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article