For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 7 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  7 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: पालकांची काळजी सतावेल, आरोग्याबद्दल चिंता वाटेल

Advertisement

वृषभ: भिन्न लिंगी व्यक्तींकडे आकर्षित व्हाल, सावध राहा

मिथुन: इतरांवर अवलंबून राहून त्यांना दोष देण्यात वेळ दवडू नका

Advertisement

कर्क: बेरोजगारांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते

सिंह: जोडीदाराला माफ करण्यातच  फायदा होईल

कन्या: मातुल घराण्याकडून एखादी शुभ वार्ता कानावर पडेल

तुळ: मातुल घराण्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी वाटेल

वृश्चिक: व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश मिळणे कठीण

धनु: कर्ज घेण्यासंबंधीत येणाऱ्या अडचणी दूर होतील

मकर: प्रियाजनांशी आधी केलेल्या गैरव्यवहारामुळे आज पश्चाताप

कुंभ : अचानक प्रवास करावा लागल्यास प्रवासात काळजी घ्या

मीन: जोडीदारांचे मत डावलू नका त्यांच्या परवानगीशिवाय कुठलेच मोठे निर्णय घेऊ नका.

Advertisement
Tags :

.