आजचे भविष्य ६ सप्टेंबर २०२४
06:00 AM Sep 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: खानावळ अथवा हॉटेल संबंधित व्यावसायिकांना लाभ
Advertisement
वृषभ: दुसऱ्याची केलेली थट्टा अंगलट येऊ शकते गैरसमज वाढेल
Advertisement
मिथुन: जुनाट व्याधी व ताण-तणावापासून मुक्तता
कर्क: मनातील कष्ट व त्रास बोलून दाखवल्यामुळे मन:शांती मिळेल
सिंह: वरिष्ठांची मर्जी व त्यांचा मानसन्मान ठेवा
कन्या: आलेले संकट मित्रांच्या सहाय्याने दूर होईल, चिंता नसावी
तुळ: जमिनीचे व्यवहार व त्या संबंधित अडचणी दूर होतील
वृश्चिक: रक्तदाबासंबंधित एखादा आजार असल्यास उपचार घ्या
धनु: आयुष्यात एखाद्या घटनेमुळे मनावर त्याचा परिणाम होईल
मकर : क्षणिक सुखासाठी घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतो
कुंभ: नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून लांब राहा
मीन: अफवांवर विश्वास ठेवू नका पूर्ण माहितीशिवाय बोलू नका.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement
Next Article