For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ६ सप्टेंबर २०२४

06:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ६ सप्टेंबर २०२४
Advertisement

मेष: खानावळ अथवा हॉटेल संबंधित व्यावसायिकांना लाभ

Advertisement

वृषभ: दुसऱ्याची केलेली थट्टा अंगलट येऊ शकते गैरसमज वाढेल

मिथुन: जुनाट व्याधी व ताण-तणावापासून मुक्तता

Advertisement

कर्क: मनातील कष्ट व त्रास बोलून दाखवल्यामुळे मन:शांती मिळेल

सिंह: वरिष्ठांची मर्जी व त्यांचा मानसन्मान ठेवा

कन्या: आलेले संकट मित्रांच्या सहाय्याने दूर होईल, चिंता नसावी

तुळ: जमिनीचे व्यवहार व त्या संबंधित अडचणी दूर होतील

वृश्चिक: रक्तदाबासंबंधित एखादा आजार असल्यास उपचार घ्या

धनु: आयुष्यात एखाद्या घटनेमुळे  मनावर त्याचा परिणाम होईल

मकर : क्षणिक सुखासाठी घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतो

कुंभ: नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून लांब राहा

मीन: अफवांवर विश्वास ठेवू नका पूर्ण माहितीशिवाय बोलू नका.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.