For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 5 सप्टेंबर 2024

06:08 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  5 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: मनाला पटत नसले तरी एखादे काम करावे लागेल

Advertisement

वृषभ: प्रामाणिकपणे चूक मान्य केल्यास शिक्षा होणार नाही

मिथुन: चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा आज उत्तम दिवस

Advertisement

कर्क: कुटुंबातील घटना वा विषय इतरांना सांगू नका, गैरसमज होईल

सिंह: अनपेक्षित लाभ होतील मनाप्रमाणे घटना घडतील

कन्या: जवळील लोकांवर अविश्वास दाखविल्याने नुकसान

तुळ: सोशल मीडियांपासून सांभाळून, अमिषांना बळी पडू नका

वृश्चिक: मोठा लाभ झाल्यास योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करा

धनु: आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना सांभाळून घ्या

मकर: एखाद्या घटनेमुळे निराश व्हाल. पण विषय समजून घ्या

कुंभ: एखाद्याला शब्द देताना विचार करून द्या विचारपूर्वक द्या

मीन: एखाद्या घटनेमुळे आज आनंद नीट घेता येणार नाही

Advertisement
Tags :

.