महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यास मित्रांकडून मदत, योग जुळून येतील

Advertisement

वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या, अन्यथा नुकसान

Advertisement

मिथुन: आर्थिक बचतीची व नियोजनाची गरज आहे

कर्क: सुसंवाद साधून आपले काम साध्य करण्याचा प्रयत्न करा

सिंह: मिळालेल्या यशामुळे आनंद, पण गर्व किंवा ईर्ष्या करू नका

कन्या: एखाद्याला मदत करण्याआधी विचार करा

तुळ: एखाद्या चुकीच्या व्यसनामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते

वृश्चिक: जवळील व्यक्तीच्या राजकारणी स्वभावामुळे नुकसान

धनु  :घेतलेले काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल, यश मिळेल

मकर: मित्रांच्या साह्यामुळे आज कामात यश मिळेल

कुंभ: आजचा दिवस लाभदायक नसला तरी नुकसानदायक नाही

मीन :  कामाचा बोजा वाढेल, टार्गेट पूर्ण करण्यास मित्राची मदत घ्याल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article