आजचे भविष्य सोमवार दि. 2 सप्टेंबर 2024
06:01 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मनाप्रमाणे आज यश मिळेल पण मेहनत वाढवावी लागेल
Advertisement
वृषभ: व्यसनी मित्रांपासून लांब राहा, आपले नाव बदनाम होईल
मिथुन: मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, कामातही यश मिळेल
Advertisement
कर्क: संततीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल, चिंता नसावी
सिंह: घरातील कनिष्ठ व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल
कन्या: भावनिक होऊन कुठलाही करार करायला जाऊ नका
तुळ: भावंडाशी मतभेद जाणवतात त्यांनाही समजून घ्या
वृश्चिक: आज मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्यास यश मिळेल
धनु: जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवू नका
मकर: कोर्ट कचेरी संबंधित कामात यश मिळेल, मोठे प्रश्न सुटतील
कुंभ: समोरील व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय भावना व्यक्त करू नका
मीन: शक्यतो मोठी खरेदी करण्यापूर्वी आज विचार करा.
Advertisement