For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 1 सप्टेंबर 2024

01:05 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  1 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: कागदोपत्री व्यवहारातून धनलाभ तरीसुद्धा कागदपत्र सांभाळून वाचा.

Advertisement

वृषभ: स्वत:साठी वेळ काढा आरोग्याची कटकटी जाणवतील

मिथुन: एखाद्यावर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्याची गरज नाही

Advertisement

कर्क: सर्व कामे यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करा, आळस टाळा

सिंह: अचानक कामामध्ये बदल घडू शकतो, तांत्रिक बिघाड

कन्या: प्रिय व्यक्तीच्या अपशब्द वापरामुळे मानसिक स्थिती बिघडेल

तुळ: मोठी आव्हाने स्वीकारावी लागतील, यशस्वीरित्या पूर्ण कराल

वृश्चिक: कुटुंबामध्ये आर्थिक गोष्टीतून वादविवाद, संयमी रहा

धनु: आर्थिक नियोजन बिघडेल, आधीच विचार करा

मकर: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, मोठ्या कामाची जबाबदारी

कुंभ: संततीच्या शिक्षणाबाबतीत अडचण निर्माण होऊ शकते

मीन: आजच्या कामातून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येईल.

Advertisement
Tags :

.