आजचे भविष्य शनिवार दि. 29 मार्च 2025
06:01 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: यंत्रसामग्री जपून वापरा, विद्युत उपकरणात नुकसानीचे भय
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी बढती व आर्थिक उन्नती साधता येईल
मिथुन: मान सन्मान मिळेल नावलौकिक होईल, प्रतिष्ठा वाढेल
Advertisement
कर्क: प्रवास आनंददायी व स्मरणीय राहील, मौज मजा कराल
सिंह: आर्थिक व्यवहार जपून करा अति आशा नुकसानदायी ठरेल
कन्या: जोडीदाराकडून आनंदाची बातमी, त्यांचे उत्तम सहकार्य
तुळ: संमिश्र दिवस, सांभाळून व्यवहार करा, वाहन चालवा
वृश्चिक: भागीदाराच्या व्यवसायात व्यवहारात लाभ, अभिवृद्धी होईल
धनु: वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील, मनोकामना पूर्ण होतील
मकर: आजची कामे आजच पूर्ण करा, उद्यावर ढकलू नका
कुंभ : आर्थिक चिंता मिटेल घेतलेल्या कष्टाचे उत्तम फळ लाभेल
मीन: भौतिक सुखाचा आनंद घ्याल चैनीवर खर्च करता येईल
Advertisement