महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जानेवारी 2025

06:01 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: द्विधा मनस्थिती असू शकते शांत राहून निर्णय घ्या

Advertisement

वृषभ: जोडीदाराची चिंता सतावेल आरोग्याची काळजी वाटेल

Advertisement

मिथुन: कष्टाचे उत्तम फळ मिळेल समाधान लाभो

कर्क: नियोजनपूर्वक कामे करा  फलप्राप्ती होईल

सिंह: मोठे व्यवहार जपून करा अति जोखीम नको

कन्या: आर्थिक व्यवहार जपून करा अति घाई नुकसानकारक ठरेल

तुळ: आरोग्य पाहूनच कामाचा विस्तार करा

वृश्चिक: कौटुंबिक प्रश्न मिळतील परिवाराला वेळ द्याल

धनु: धाडसी निर्णय घ्यावे लागतील जोखीम पत्करावी लागेल

मकर: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल मानसिक त्रास होऊ शकतो

कुंभ : सामाजिक कार्य जपून करा गुप्त शत्रू वाढू शकतात

मीन:  मोठे व्यवहार व करार आज जपून करा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article