For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २० डिसेंबर २०२४

06:00 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २० डिसेंबर २०२४
Advertisement

मेष : कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया देऊ नका, अडचणीत याल

Advertisement

वृषभ : ठामपणे निर्णय घ्या, टाळाटाळ करून वेळ दवडू नका

मिथुन : जोडीदाराबरोबर बाहेर  फिरायला जाल.

Advertisement

कर्क : पैसे गुंतवताना विचारपूर्वक गुंतवा, उधारी घेणे व देणे टाळा

सिंह : आरोग्य विषयक कटकटी जाणवतील, आरोग्य सांभाळा

कन्या : एखाद्यावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सुसंधी मिळेल

तुळ : आपल्याकडून घडलेली चूक चर्चेचा विषय ठरू शकतो

वृश्चिक : समाजकार्यात भाग घ्याल वर्चस्व वाढेल, समाधान वाटेल

धनु : चुकून नुकसानीची शक्यता, कुठलीही गोष्ट गृहीत धरू नका.

मकर : रक्तासंबंधित एखादा जुना आजार त्रासदायक ठरू शकतो

कुंभ : सुरू असलेल्या कोर्ट कचेरीतील कामे पूर्ण होतील

मीन : व्यापारात बदल करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.