For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार 27 ऑक्टोबर 2024

06:05 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार 27 ऑक्टोबर 2024
Advertisement

मेष: प्रतिकूल दिवस असेल मोठी जोखीम घेऊ नका

Advertisement

वृषभ: आरोग्य पाहून कामाचा विस्तार करा आरोग्य जपा

मिथुन: बोलताना शब्दांवर ताबा ठेवा, अनर्थ घडू शकता.

Advertisement

कर्क: मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल, मौजमजा कराल

सिंह: कुठल्याही भ्रमात राहून कामे करू नका, सतर्क रहा

कन्या: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, शारीरिक दगदग वाढेल

तुळ: कामाचा दबदबा वाढेल आर्थिक लाभही होत राहतील

वृश्चिक: एखाद्या संघाचे प्रतिनिधित्व स्वीकारावे लागेल यश मिळेल

धनु: चांगली बातमी कानी पडेल आत्मविश्वासाने कामे कराल

मकर: यंत्रसामुग्री जपून वापरा, घाई गडबड टाळा

कुंभ: नवीन संधी चालून येतील संधीचा उत्तम लाभ घ्याल

मीन: अधिकारात वाढ होईल समाजकार्य हातून घडेल

Advertisement
Tags :

.