For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 22 ऑक्टोबर 2024

06:01 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  22 ऑक्टोबर 2024
Advertisement

मेष: अचानक अधिक धन खर्च. आर्थिक नियोजन बिघडेल

Advertisement

वृषभ: जोडीदाराच्या भावना समजून घ्या व त्यानुसार वागा, लाभ होईल

मिथुन: कोर्टकचेरीच्या कामात मनाप्रमाणे यश, अधिक धन खर्च

Advertisement

कर्क: मित्रांवर अवलंबून राहू नका अतिविश्वास घातक ठरेल

सिंह: कौटुंबिक वाद विवाद प्रश्न मिटतील, शांती समाधान लाभेल

कन्या: जुनाट व्याधीचा, मानसिक, शारीरिक त्रास वाढू शकतो

तुळ: भावनेच्या भरात व्यवहार निर्णय घेऊ नका, संयमाने वागा

वृश्चिक: जोडीदाराचा आदर व सन्मान करा, अडचण दूर होईल

धनु: अभ्यास व शिक्षणासंबंधीत  अडचणी दूर होतील, मदत लाभेल

मकर: शिक्षणातील अडचणी दूर, उत्तम गुरू लाभेल.

कुंभ:  आत्मविश्वासाने कामे करा यश नक्की मिळेल

मीन : खर्चाचा ताळमेळ बसणार नाही आर्थिक नियोजन बिघडेल

Advertisement
Tags :

.