For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २५ ऑक्टोबर २०२४

06:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २५ ऑक्टोबर २०२४
Advertisement

मेष : नवीन करार करता येतील शब्दाला मान, कार्य यशस्वी होतील

Advertisement

वृषभ : नवीन गाठीभेटी होतील आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल

मिथुन : कौटुंबिक सुखांचा आभास वाटेल सुखात अडचणी येतील

Advertisement

कर्क : आर्थिक स्थिती सुधारेल शत्रूंचा पराजय होईल

सिंह : अभ्यासपूर्वक कामे करा सतर्क व सावध रहा

कन्या : सहकर्मींची उत्तम साथ लाभेल, व्यवसायवृद्धी करता येईल

तुळ :अडलेली कामे मार्गी लागतील , व्यवसायात यश

वृश्चिक : महत्त्वाच्या कामाला आज प्राधान्य द्या , आळस झटका

धनु :आध्यात्मिक लाभ, नवीन अनुभव पदरी पडेल

मकर : आत्मविश्वास वाढेल, अपेक्षे प्रमाणे कामात यश मिळेल

कुंभ: नवीन अनुभव पदरी पडतील ज्ञानात भर पडेल

मीन : आर्थिक प्रश्न सुटतील बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.