महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 21 ऑक्टोबर 2024

06:33 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अधुरे कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील, सरकारी कामात चालना

Advertisement

वृषभ: योग साधनेचा वापर करा शांती समाधान लाभेल

Advertisement

मिथुन:  जिवलग मित्राची भेट होईल प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील

कर्क: कामात नियोजन पद्धती ठेवा नियमाचे पालन करा.

सिंह: तांत्रिक बिघाडामुळे कामात बदल करावे लागतील

कन्या: आपल्या चुकीमुळे नुकसान होऊ शकते, इतरांना दोष नको

तुळ:  मोठ्या आव्हानांचा स्वीकार करावा लागेल, मेहनत वाढवाल

वृश्चिक: कुटुंबात जुन्या संपत्तीमुळे वाद-विवाद वाढू शकतो

धनु: आर्थिक व्यवहार जपून करा घाईमुळे नुकसान होऊ शकते

मकर: वरिष्ठ आज खुश असतील कामे वेळेत पूर्ण कराल लाभ होईल

कुंभ: संततीची चिंता वाटेल मानसिक त्रास होऊ शकतो

मीन:  आजच्या कार्यातून स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधता येईल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article