For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार 20 ऑक्टोबर 2024

06:01 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार 20 ऑक्टोबर 2024
Advertisement

मेष: उधारीवर कुठलीच कामे करू नका, रोखठोक व्यवहार ठेवा

Advertisement

वृषभ: आरोग्य चिकित्सेसाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करा

मिथुन: चुकीच्या आहार विहारामुळे आरोग्य धोक्यात येईल

Advertisement

कर्क: इतरांवर अवलंबून कुठलीच कामे करू नका, स्वावलंबी वा

सिंह: कुठलेही नियम आपल्यापासून बिघडणार नाहीत याची काळजी घ्या

कन्या: अचानक प्रवासातून लाभ संभावतो, संधीचा लाभ होऊ शकतो

तुळ: नियमांचे काटेकोर पालन करा दंड भोगावा लागू शकतो

वृश्चिक: प्रिय व्यक्तींची भेट होईल मित्रांसोबत वेळ घालवाल

धनु: एखाद्यावर अभ्यासपूर्वक टिपणी करा, शब्द जपून वापरा

मकर: विनाकारण इतरांना सल्ले देणे त्रासदायक ठरू शकते

कुंभ: ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाढेल, खर्च होईल

मीन: व्यसनी मित्रांपासून आज नुकसान, चुकीच्या सवयी बदला

Advertisement
Tags :

.