महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ६ ऑक्टोबर २०२४

06:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मन प्रसन्न व आनंदी असेल मनातील इच्छा पूर्ण होतील

Advertisement

वृषभ: एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येईल पैज जिंकाल

Advertisement

मिथुन: आत्मविश्वासाने सर्व कामे पूर्ण कराल,मनोबल वाढेल

कर्क: मनातील इच्छेनुसार जुने स्वप्न साकार होतील, आनंद लाभेल

सिंह: दैवी कृपा होईल, नवदुर्गेची आराधना करण्याची संधी लाभेल

कन्या: व्यवसाय वृद्धी होईल, नवीन संधी उपलब्ध होतील

तुळ: दर्शनाचा लाभ घ्याल, तीर्थयात्रा घडेल

वृश्चिक: आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवता येईल, साथ लाभेल

धनु: नोकरीत बदल होऊ शकतो नोकरीनिमित्त बदली होईल

मकर:  शुभ बातमी कानी पडेल आनंददायी दिवस ठरेल

कुंभ: रेंगाळलेली कामे पूर्ण होतील कामाला चालना मिळेल

मीन: एखाद्याची निस्वार्थ सेवा केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article