महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2024

06:01 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नात्यात मैत्रीत विनाकारण संशय व गैरसमज नुकसानकारक

Advertisement

वृषभ: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, गर्दीत सांभाळून राहा

Advertisement

मिथुन: घरगुती वाद वाढू शकतात रागावर नियंत्रण ठेवा, संयमी रहा

कर्क: इतरांना वचन देणे व जामीन राहणे शक्यतो आज टाळा

सिंह: कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम संधी लाभेल, यश प्राप्ती

कन्या:  धार्मिक कार्य व सिद्धी प्राप्तीसाठी चालना, मन:शांती

तुळ: आळस दूर करून कामाला लागा, अडलेली कामे पूर्ण होतील

वृश्चिक:  मन प्रसन्न असेल, लाभ होतील, शांती मिळेल

धनु: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी लाभतील, लाभ होईल

मकर : स्पर्धा परीक्षेत किंवा पैज जिंकाल, कामात उत्तम यश मिळेल

कुंभ: गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या

मीन: अनुकूल ग्रहमान असेल कामात मनाप्रमाणे लाभ होईल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article