आजचे भविष्य गुरूवार दि. 3 ऑक्टोबर 2024
06:01 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या
Advertisement
वृषभ: कामाचा तणाव वाढेल, नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल
मिथुन: बोलताना व्यक्त होताना शब्द जपून वापरा
Advertisement
कर्क: दिवस अनुकूल नसल्याने मोठ्या कामात जोखीम घेऊ नका
सिंह: चुका झाल्यास मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करा, वाद नको
कन्या: संयमी राहून कामे करा आक्रमक होऊ नका नुकसान
तुळ: लोकप्रियता वाढेल, नावलौकिक होईल
वृश्चिक: जबाबदारी वाढतील अधिकारांचा लाभ घेता येईल
धनु: आरोग्याची चिंता सतावेल मन:शांती बिघडेल
मकर: आरोग्याची काळजी घ्या पथ्य पाणी पाळा
कुंभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
मीन: मोठ्या जबाबदाऱ्या व जोखमी सध्या स्वीकारणे टाळा
Advertisement