आजचे भविष्य मंगळवार, दि. 1 ऑक्टोबर 2024
06:01 AM Oct 01, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबामध्ये आपल्या शब्दाला मान असेल, मानसन्मान लाभेल
Advertisement
वृषभ: आर्थिक कोडी सुटतील, जुनी येणी वसूल होतील
Advertisement
मिथुन: कठोर शब्दामुळे मानहानी होऊ शकते, संयमात राहा
कर्क: मनातील एखादे स्वप्न पूर्ण होईल, इच्छापूर्ती होईल
सिंह: आध्यात्मिक ज्ञान वाढेल मेहनतीचे उत्तम फळ लागेल
कन्या: मनाप्रमाणे कामे होतील कुटुंबाची साथ व सोबत लाभेल
तुळ: कामानिमित्त प्रवास घडेल नवीन संधी उपलब्ध होतील
वृश्चिक: गूढ प्रश्नांची उत्तरे मिळतील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल
धनु: धार्मिक गोष्टीत लाभ घ्याल आत्मिक समाधान लाभेल
मकर: जुने वाद निघतील, कुटुंबात एकोपा वाढेल, नवीन मैत्री जुळेल
कुंभ: वरिष्ठांची सेवा करावी लागेल आत्मिक समाधान लाभेल
मीन : स्पर्धा परीक्षेत यश मिळेल वरिष्ठांची मर्जी लाभेल
Advertisement
Next Article