कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 8 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कामात गती येईल. नवीन करार किंवा निर्णय यशस्वी होतील.

Advertisement

वृषभ: आर्थिक ताण, कौटुंबिक विषयांवर तटस्थ रहा.

Advertisement

मिथुन: नवे संबंध लाभदायक, आर्थिकदृष्ट्या सुधारणा.

कर्क: वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्वाचे निर्णय यशस्वी ठरतील.

सिंह: धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

कन्या: वारसा, गुंतवणूक, विमा संबंधित कार्यासाठी अनुकूल काळ.

तुळ: भागीदारीत लाभ. विवाहयोग संभवतो.

वृश्चिक: आरोग्याकडे लक्ष द्या. कामात सातत्य ठेवा.

धनु:  प्रेमसंबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल.

मकर: कौटुंबिक विषयात समाधान. घरात शांतता व सौहार्द राहील.

कुंभ : लघु प्रवास, संवाद वाढतील. मित्रांशी संपर्क प्रस्थापित होईल.

मीन: आर्थिक स्थैर्य वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article