कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ७ नोव्हेंबर २०२५

06:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : मनाची चंचलता असल्यास कामात विलंब, प्राणायाम करा

Advertisement

वृषभ : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सकारात्मक विचार करा

Advertisement

मिथुन : सामाजिक क्षेत्रात नाव प्रतिष्ठा, नवीन जबाबदारी येईल

कर्क : वरिष्ठांकडून कौतुक, मार्गदर्शन, अधिकारात वाढ.

सिंह : कार्यसाधक प्रवास होतील नवीन ओळखींतून लाभ होईल.

कन्या : उधारी देण्यापूर्वी विचार करा आर्थिक बाबतीत सावध राहा

तुळ :  मित्र भागिदारांपासून विवाद, सकारात्मक विचार ठेवा

वृश्चिक : सहकाऱ्यांशी संवाद वाढवा. हितशत्रुंपासून त्रास होऊ शकतो.

धनु : आनंददायक घटना घडतील, विद्यार्थ्यांना अपेक्षित यश

मकर : घरात शुभ कार्याचे योग आहेत. आर्थिक लाभ.

कुंभ : प्रयत्नांतून यश, आत्मविश्वास वाढेल, प्रतिष्ठा व नाव मिळेल

मीन : आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या. आत्मचिंतनाचा दिवस.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article