आजचे भविष्य मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025
06:02 AM Nov 04, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक लाभ, मनासारखी कामे झाल्याने उत्साह वाढेल.
Advertisement
वृषभ: शिक्षण, नोकरी/व्यवसायात प्रगती, सामाजिक कार्यात सहभाग
Advertisement
मिथुन: सकारात्मकतेने कार्य केल्यास लाभ, कार्यपूर्तीचा आनंद
कर्क: मित्र भागीदार यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती चांगली
सिंह: आर्थिक गुंतवणूकीस अनुकूल, स्वत:च्या मताचा आदर करा.
कन्या: योग्य सल्ला स्विकारा. कामातील कौशल्यामुळे सुयश मिळेल.
तुळ: प्रगतीचा चढता आलेख, कौटुंबिक वातावरण पोषक असेल.
वृश्चिक: सकारात्मकतेने कार्य करा. आर्थिक आवक चांगली
धनु: सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. स्थावर संपत्ती वाढेल.
मकर: निर्णय घेतांना मन चंचल होऊ देऊ नका. प्रतिष्ठा सन्मान.
कुंभ: वडीलधाऱ्यांचा सल्ला लाभदायक, सांपत्तिक स्थिती सुधारेल.
मीन : सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडते छंद जोपासाल.
Advertisement
Next Article