For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 30 नोव्हेंबर 2025

06:05 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  30 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: जोडीदाराची उत्तम साथ, अपेक्षित घटनेतून लाभ होईल.

Advertisement

वृषभ: कठोर शब्द आपल्यावर उलटतील, मृदू भाषा वापरा

मिथुन: मानसिक ताणतणाव कमी होईल, कार्यक्षमता वाढेल

Advertisement

कर्क: अनाठायी खर्च, आर्थिक नियोजन करणे हिताचे

सिंह: चांगली कामगिरी होईल, समाजात नाव होईल

कन्या: प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या

तुळ: कलाकौशल्यामुळे नावलौकीक होईल, शाबासकी मिळेल

वृश्चिक: इतरांना मदत केल्याने प्रतिष्ठा वाढेल, लाभ होईल

धनु: जोडीदाराकडून लाभ होतील मौल्यवान वस्तू भेट मिळेल

मकर: कुटुंबात निर्माण झालेले वाद गैरसमज दूर होतील, शांती लाभेल

कुंभ: काही नवीन संधी येतील कला कौशल्य सादर करता येतील

मीन: काही नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल

Advertisement
Tags :

.