आजचे भविष्य सोमवार दि. 3 नोव्हेंबर 2025
06:01 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: जास्त कार्यभार मानसिक व्यग्रतेचे कारण बनू शकते.
Advertisement
वृषभ: सुसंधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.
मिथुन: मित्रांबरोबर काळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.
Advertisement
कर्क: गंभीरपणे विचार केलात तर बौद्धिक योजना आखाल.
सिंह: राजकीय विषयांमध्ये यश. अधिकारी वर्गाकडील कामे पूर्ण.
कन्या: व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे.
तुळ: कुटुंबीय व इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.
वृश्चिक: अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे जीवनाला नवीन दिशा
धनु: काही वेळ समस्या निवारण आणि आत्मविश्वास वाढीसाठी काढा.
मकर: सामूहीक उपक्रम व प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील.
कुंभ: अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील.
मीन: मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस.
Advertisement