For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 29 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  29 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: व्यवसायात नवीन प्रकल्प राबवाल, निर्णयक्षमता वाढेल

Advertisement

वृषभ: नोकरीत वरिष्ठांची मर्जी लाभेल, मनाप्रमाणे बदल घडवाल

मिथुन: आर्थिक दृष्टिकोन बदलावा लागेल,& खर्चाला आवर घाला

Advertisement

कर्क: आजच्या बैठकीत मोठे निर्णय एकमताने घेऊ शकाल

सिंह: केलेल्या परिश्रमाचे फळ लाभेल, कष्ट वाढवावे लागतील

कन्या: ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील

तुळ: आपल्या बोलण्याने काहींना वाईट वाटेल, वायफळ बडबड टाळा

वृश्चिक: व्यवसायातील भागीदारांच्या चुकीमुळे आपल्याला पश्चाताप

धनु: कामाचा ताण वाढेल, इतरांची जबाबदारी ओढून घ्याल

मकर: अनपेक्षित आर्थिक लाभ, परंतु गुंतवणूक मोठी करावी लागेल

कुंभ : तर्क खरे ठरतील, संकटातून वाचाल.

मीन: मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील समाधान लाभेल

Advertisement
Tags :

.