आजचे भविष्य २८ नोव्हेंबर २०२५
06:00 AM Nov 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : नवीन ओळखी होतील जुन्या प्रश्नांवर मात करता येईल
Advertisement
वृषभ : काही मोठे निर्णय अचानक घ्यावे लागतील
Advertisement
मिथुन : शब्द जपून वापरा, अर्थाचा अनर्थ होऊन मानसिक त्रास संभवतो
कर्क : आपले म्हणणे विचारपूर्वक मांडा, सांभाळून पाऊल पुढे टाका
सिंह : अति स्वार्थ व ईर्षेमुळे स्वत:चे नुकसान होऊ शकते
कन्या : विश्वासू व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा पश्चाताप, सावध राहा
तुळ : जोडीदाराला वेळ द्या, त्यांची नाराजी दूर करा, अन्यथा नुकसान
वृश्चिक : चुकीचा निर्णय आपल्याला मोठ्या संकटात पाडू शकतो
धनु : व्यवहारात तोटा होऊ शकतो मोठ्यांचा सल्ला घ्या
मकर : प्रिय व्यक्तींची साथ लाभेल मानसिक ताण कमी होईल
कुंभ : मानसन्मान व भेटवस्तू प्राप्त होतील, मन प्रसन्न आनंदी असेल
मीन : प्रिय व्यक्तींची भेट होईल काही नवीन करार पूर्ण होतील
Advertisement
Next Article