For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 27 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरुवार दि  27 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: शत्रूंवर विजय मिळवता येईल कोर्टातील कामात यश मिळेल

Advertisement

वृषभ: मनातील योजना पूर्ण करण्यास उत्साह येईल

मिथुन: दिवसाची सुरुवात उत्तम असेल, लाभ होतील

Advertisement

कर्क: व्यवसायात प्रगती साधता येईल, व्यावसायिक अडचणी दूर

सिंह: समाजात नावलौकिक होईल एखादी मोठी जबाबदारी लाभेल

कन्या: पराक्रमाने सर्व कामे पूर्ण करू शकाल, चांगले नेतृत्व कराल

तुळ: सुखद अनुभव येतील, आनंदी व प्रसन्न वातावरण असेल

वृश्चिक: कामात अचानक बदल, काही निर्णयांचा पश्चाताप होईल

धनु: मिळालेल्या संधीचे सोने करा, आळशीपणामुळे नुकसान संभवते

मकर: कामाचा ताण वाढेल, मनाप्रमाणे आमदनी मिळणे कठीण

कुंभ:  आर्थिक उलाढाली होतील कामातून यश नक्की मिळेल

मीन: काही गोष्टीतून लाभ वा नुकसान, मानसिक तयारी ठेवा

Advertisement
Tags :

.