आजचे भविष्य मंगळवार दि. 25 नोव्हेंबर 2025
06:02 AM Nov 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: उर्वरित कामे पूर्ण करण्यास वेळ द्याल समाधान लाभेल
Advertisement
वृषभ :नियोजनाशिवाय कामाला सुरुवात करू नका
Advertisement
मिथुन: मित्रमंडळींची भेट होईल अडलेली कामे मार्गे लागतील
कर्क: महत्त्वाच्या गाठीभेटी होतील नवीन करार व्यवहार पूर्ण होतील
सिंह: आत्मविश्वास वाढेल नियोजनबद्ध कामे पूर्ण कराल
कन्या: जोडीदाराशी मतभेद, तडजोडीशिवाय पर्याय नाही
तुळ: घाईगडबडीमुळे कामात अडचण निर्माण होऊ शकते
वृश्चिक: मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना रोखता येणार नाहीत
धनु: पारिवारिक समस्या सोडविण्यात यश, वरिष्ठांची साथ
मकर: आत्मविश्वासाअभावी नुकसान होऊ शकते
कुंभ: राजकारणी मित्रांपासून सावध राहा अन्यथा नुकसान होईल
मीन: जुने मित्र नातेसंबंध तुटू शकतात, सामंजस्याने विचार करा
Advertisement
Next Article