कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2025

06:15 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: हितशत्रूपासून धोका, सावध व सतर्क राहून कामे करावे

Advertisement

वृषभ: आजचा दिवस मनाप्रमाणे व्यतीत करता येईल समाधान लाभेल

Advertisement

मिथुन: कुठलेच व्यवहार लांबणीवर ठेवू नका, उधारीपासून लांब रहा

कर्क:  कला सादरीकरणातून नावलौकीक होईल

सिंह: हाती घेतलेल्या कामाला महत्त्व द्या, आळस टाळा

कन्या: आपल्याच लोकांपासून आज धोका संभवतो, सावध रहा

तुळ: उत्साहाने कामे करा. कुटुंबात आनंदी वातावरण

वृश्चिक: नियोजनबद्ध कामे करा घेतलेले संकल्प पूर्ण होतील

धनु: कामाशी एकनिष्ठ राहा इतरांची मध्यस्थी करणे टाळा

मकर: नवीन जबाबदारी वाढतील कामातील अडचणी दूर होतील

कुंभ:  सुखद घटना घडतील मनाप्रमाणे कामात यश मिळेल

मीन: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल, मनातील इच्छा पूर्ण होतील

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article