कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025

06:02 AM Nov 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मन आनंदी व प्रसन्न असेल गुंतवणुकीसाठी उत्तम संधी लाभेल

Advertisement

वृषभ: नवीन जबाबदारी वाढतील अचानक लांबचे प्रवास घडतील

Advertisement

मिथुन:आळसपणामुळे कामात दिरंगाई, आळस टाळा

कर्क: कामानिमित्त सतत प्रवास्।  नवीन ओळखीतून लाभ होईल

सिंह:  कलाक्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होईल, सन्मान गौरव लाभेल

कन्या: मेजवानीचा आस्वाद घ्याल, मनातील सुप्त इच्छा जागृत होतील

तुळ: सकारात्मक विचाराने सुरुवात करा, यश मिळेल लाभ होईल

वृश्चिक: भागीदार जोडीदार यांच्यापासून लाभ होतील

धनु: कुटुंबासोबत मजेत वेळ जाईल, शांती समाधान लाभेल

मकर: व्यवसाय वृद्धीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील

कुंभ: कुटुंबासाठी व घरगुती कामांसाठी वेळ द्यावा लागेल

मीन: हाती घेतलेले नवीन काम यशस्वीरित्या पूर्ण कराल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article