For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 22 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  22 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: गोंधळलेले असाल, तर तज्ञ किंवा वृद्धांची मदत घ्या.

Advertisement

वृषभ: चांगल्या कामाचे कौतुक, आंतरिक शक्ती चांगली असेल.

मिथुन: अतिरिक्त कामाचा भार पडेल, सकारात्मक विचार करा

Advertisement

कर्क: आनंदी आणि तणावमुक्त राहाल. उत्साह प्रेरणादायी ठरेल.

सिंह: स्पष्टपणे बोलूनच अफवांना आळा घालता येईल.

कन्या: कठोर परिश्रमांना यश, आर्थिक लाभ मिळेल.

तुळ: मिठास वाणीने मन जिंकाल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होइल.

वृश्चिक: व्यावसायिक जीवनात  आत्मविश्वास असेल.

धनु: सकारात्मक विचार करा. निराशेला दूर ठेवा.

मकर: संघटन कौशल्य, शांत मानसिक प्रक्रियेमुळे कामात यश

कुंभ :  धार्मिक कार्यात सहभाग, कामाच्या बाबतीत अंतर्ज्ञान वापरा

मीन: भावनिक उत्साह आणि समाधान लाभेल.

Advertisement
Tags :

.