आजचे भविष्य २१ नोव्हेंबर २०२५
06:00 AM Nov 21, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आर्थिक प्रगतीचे संकेत. गुरू कृपेमुळे नवे मार्ग उघडतील.
Advertisement
वृषभ : कौटुंबिक सौख्य वाढेल. कार्यक्षेत्रात स्थैर्य येईल.
Advertisement
मिथुन : धनप्राप्तीचा योग. बुद्धिमत्तेने समस्यांचे निराकरण.
कर्क : कामात यश आणि स्थैर्य. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
सिंह : आत्मविश्वासाने काम करा. उत्साह वाढेल.नवीन संधी मिळतील.
कन्या : भावनिक स्थैर्य येईल. व्यवसायात लाभ. आरोग्य सुधारेल.
तुळ : प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक वाढ होईल.
वृश्चिक : कार्यप्रगतीसाठी शुभ दिवस. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
धनु : गुरू तुमच्या राशीवर कृपादृष्टी ठेवत असल्याने सर्वांगीण प्रगती.
मकर : कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. खर्च वाढेल.
कुंभ: नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस.
मीन : धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी शुभ दिवस.
Advertisement
Next Article