कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २० नोव्हेबंर २०२५

06:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : आर्थिक अडचणी दूर होतील उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील

Advertisement

वृषभ : वरिष्ठांचे सल्ले उपयोगी ठरतील, शांततेने वाद मिटवा

Advertisement

मिथुन : कष्टाचे फळ मिळण्यास विलंब झाला तरी मन शांत ठेवा

कर्क : आत्मशांतीसाठी धार्मिक गोष्टीत भाग घ्याल, शांती लाभेल

सिंह : गुरुकृपेचा लाभ, अडलेली कामे पूर्ण होऊन यश मिळेल

कन्या : पारिवारिक अडचणी दूर होतील, कुटुंबातील कलह मिटतील

तुळ : भावनिक न होता कर्तव्याला महत्त्व द्या,व्यवहारात फसगत शक्य

वृश्चिक : घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो

धनु : आपल्या विद्येचा पूर्ण वापर होईल, नावलौकिक होईल

मकर : काही व्यवहार नुकसानकारक ठरू शकतात

कुंभ : कुठल्याही प्रसंगात क्रोधावर नियंत्रण ठेवा, सुसंवाद साधा

मीन : अचानक यात्रा व प्रवास यासाठी खर्च होऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article