आजचे भविष्य शनिवार दि. 2 नोव्हेंबर 2024
06:15 AM Nov 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विद्यार्थीवर्गाने स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यावा, अभ्यासाकडे दुर्लक्ष नको
Advertisement
वृषभ: सध्या हाती घेतलेले काम लांबणीवर टाका, कुटुंबाकडे लक्ष द्या
Advertisement
मिथुन: न्यायालयीन कामात अडचण, मानसिक त्रास
कर्क: जोडीदारासंबंधित निर्माण झालेले सर्व गैरसमज दूर करा.
सिंह: आलेल्या अडचणी मनात न ठेवता मित्रांशी शेअर करा
कन्या: कुटुंबातील व्यक्तींसाठी वेळ द्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा
तुळ: अनावश्यक खर्च टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा
वृश्चिक: कामानिमित्त धावपळ, थकवा जाणवेल, विश्रांती घ्या
धनु: फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, कष्ट वाढवा
मकर: विद्यार्थी वर्गाला अभ्यासाचे दडपण वाढेल, गुरुजनांशी बोला
कुंभ : संततीच्या आरोग्याची काळजी वाटेल, चिंता सतावेल
मीन: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल, सांभाळा
Advertisement
Next Article