कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य १९ नोव्हेंबर २०२५

06:00 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : मन प्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार वाढवा.

Advertisement

वृषभ : नविन वस्तू खरेदी कराल, व्यवसायात प्रगती होईल.

Advertisement

मिथुन : कुटुंबीयांमधील संवाद सुधारेल, त्यामुळे आनंदी वातावरण

कर्क :  कामात प्रगती, आत्मविश्वास वाढेल. प्रवासातून अपेक्षित लाभ

सिंह : संवाद महत्वाचा असेल, काही गैरसमज होण्याची शक्यता

कन्या : प्रसन्न राहून कार्याची सुरुवात करा. आर्थिक लाभ होण्याचे योग

तुळ : कार्यशैलीचा प्रभाव दिसेल, वरिष्ठांकडून कौतुक, मानसन्मान

वृश्चिक : बोलण्यात सावधानता राखावी. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : नियोजित कामामध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजन जमेल.

मकर : परिश्रम वाढतील, कामातून वेळ काढून थोडी विश्रांती घ्या.

कुंभ : मित्रांची मदत मिळेल.  सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा वाढेल.

मीन : प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article