For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 15 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  15 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: सोने-चांदी, वाहन किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणुक करा

Advertisement

वृषभ: करिअरमध्ये यश, नव्या योजना यशस्वी.

मिथुन: खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

Advertisement

कर्क: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान. व्यवसायात प्रगती.

सिंह: वरिष्ठांकडून प्रशंसा. कार्यक्षेत्रात वाढती प्रतिष्ठा.

कन्या: प्रवास, नवे शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठी योग्य काळ.

तुळ: आर्थिक लाभ, जुनी अडचण सुटेल. मात्र भावनिक निर्णय टाळा.

वृश्चिक: भागीदारीतून लाभ. नवीन करार यशस्वी ठरतील.

धनु: कामाचा व्याप वाढेल. दैनंदिन कामकाजात सातत्य ठेवा.

मकर: विद्यार्थ्यांना व प्रेमसंबंधांना अनुकूल काळ. संधीचे दार उघडेल.

कुंभ : घरात शुभ कार्याचे योग. स्थावर मालमत्तेविषयी शुभ बातमी.

मीन: संवाद आणि लेखनासाठी शुभ काळ. मित्रांचा आधार लाभेल.

Advertisement
Tags :

.