आजचे भविष्य १४ नोव्हेंबर २०२५
06:00 AM Nov 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : मन प्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार वाढवा.
Advertisement
वृषभ : व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
Advertisement
मिथुन : अनावश्यक खर्च टाळावा. आत्मविश्वासाने काम करा.
कर्क : दुपारी कामात प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल.
सिंह : कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल. संवाद महत्वाचा
कन्या : प्रसन्न राहून कार्याची सुरुवात. आर्थिक लाभ.
तुळ : वरिष्ठांकडून मान सन्मान मिळेल. सामाजिक कार्यात यश
वृश्चिक : स्पष्टवत्तेपणामुळे माणसे दुखावतील, बोलण्यात सावधानता राखा
धनु : मानसिक स्थिरता असेल. नियोजित कामामध्ये यश
मकर : कामातून वेळ काढूनविश्रांती घ्या. आरोग्याबाबत काळजी घ्या.
कुंभ : कामाचे नियोजन व्यवस्थित करा नवीन संधीचा लाभ घ्याल.
मीन : प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे.
Advertisement
Next Article