कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आत्मविश्वासाने उत्साह वाढेल. कामामध्ये प्रगती साधेल.

Advertisement

वृषभ: अनपेक्षित खर्च संभवतो  मित्र परिवारात चांगले संबंध

Advertisement

मिथुन:  नविन कामामध्ये नियोजन कराल. विद्यार्थ्यांना यश

कर्क: संयमाने घ्या. घाईगडबड नको विचारपूर्वक कृती लाभदायक

सिंह: मनाची चलबिचल होईल. अनावश्यक खर्च होऊ शकतो.

कन्या: आनंदी दिवस आहे. मित्र नातेवाईक यांची भेट होईल.

तुळ: नात्यातील दुरावा संवादाने कमी होईल. वरिष्ठांचा सल्ला घ्या

वृश्चिक: नविन कामामध्ये रुची निर्माण होईल. योग्य सल्ला मिळेल

धनु: उपासना धार्मिक कार्य घडेल. दानधर्माने मानसिक स्थैर्य

मकर: प्रतिक्रिया देऊ नका. काही मतभेद होऊ शकतात.

कुंभ: नविन जबाबदारी घ्याल.निर्णयक्षमता उत्तम राहील.

मीन: आर्थिक कामे होतील. परिवारीक जीवन चांगले असेल.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article