आजचे भविष्य बुधवार दि. 12 नोव्हेंबर 2025
06:05 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संयम आणि बुद्धीचा वापर करून समस्या सोडविण्यात यश
Advertisement
वृषभ: वाहन अथवा पैशाची उधारी करू नका, नुकसान संभवते.
मिथुन: मन शांत ठेवल्यास योग्य निर्णय घेण्यास अनुकूल ठरेल.
Advertisement
कर्क: नोकरीत बदल सध्या नको. प्रवास योग दर्शवतो.
सिंह: वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
कन्या: विरोधकांच्या त्रासाला जुमानू नका. विचारपूर्वक कामे करा.
तुळ: कुटुंबासोबत मजेत वेळ जाईल. आपल्या समस्या शेअर करा.
वृश्चिक: प्रगतीतील अडथळा दूर होईल. चांगली बातमी लवकरच येईल
धनु : कागदपत्रांची नीट काळजी घ्या. अन्यथा नुकसानीत पोचाल
मकर: परिश्रम व कष्टाचे चीज होईल. आईचा आशीर्वाद घ्या
कुंभ: व्यवसायात पैसे गुंतवल्यास फायदा होईल. आरोग्य जपा
मीन : सावधगिरीने ऑनलाईन व्यवहार करावा. मित्राकडून भेटवस्तू
Advertisement