For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  11 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: आपल्या देह व विचारावर ठाम रहा विचलित होऊ नका

Advertisement

वृषभ: ग्रहांची उत्तम साथ लाभेल घेतलेले निर्णय व काम पूर्ण कराल

मिथुन: नवीन जबाबदाऱ्या वाढतील, कर्ज कमी करा

Advertisement

कर्क: नवीन नातेसंबंध प्रस्थापित होतील, नवीन मित्र लाभतील

सिंह: सहकाऱ्यांची मनाप्रमाणे साथ लाभणार नाही, स्वावलंबी बना

कन्या: भागीदाराच्या व्यवसायात यश, नवीन परिचय वाढतील

तुळ: मनातील इच्छा पूर्ण होईल एखादी शुभ बातमी कानी पडेल

वृश्चिक: विद्यार्थी वर्गाला कला कौशल्य सादर करण्याची संधी

धनु: कामातील ताण तणाव कमी होईल, स्वच्छंदी जगता येईल

मकर: कामानिमित्त अचानक प्रवास, प्रवासात नवीन ओळखी

कुंभ: जुने मित्रमैत्रिणी भेटतील, जुन्या आठवणींना उजाळा

मीन:धक्कादायक बातमी कानी पडेल, स्वत:ला सावरून पुढे जा.

Advertisement
Tags :

.