For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 10 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार दि  10 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: आत्मचिंतनाची गरज भासेल चुकांकडे दुर्लक्ष करू नका

Advertisement

वृषभ: आत्मविश्वासाने कामात यश प्राप्त होईल, प्रयत्न सोडू नका

मिथुन: कौटुंबिक अशांतता दूर होईल, प्रश्नांची उत्तरे मिळतील

Advertisement

कर्क: इतरांकडून कोणतीही अपेक्षा करू नका, स्वावलंबी बना.

सिंह: गुप्त शत्रु व हितशत्रूंची संख्या वाढेल, सतर्क व सावध रहा

कन्या: सकारात्मक विचाराने कामाची सुरुवात करा

तुळ: खर्चांवर आळा घाला, जुने देवाण-घेवाण व्यवहार पूर्ण करा

वृश्चिक: मित्र परिवाराची उत्तम साथ लाभेल, आलेली अडचण दूर होईल

धनु: कामातील जबाबदारी वाढेल तसेच अधिकारात बढती होईल

मकर: सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करता येईल

कुंभ: मन:शांतीसाठी योग साधना ध्यान साधना उपयुक्त ठरेल

मीन: सत्याची कास सोडू नका अनैतिक गोष्टीत रमू नका

Advertisement
Tags :

.