आजचे भविष्य शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2025
06:01 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: वाणीमुळे कुटुंबात किंवा परिसरात काही तणाव असू शकतो.
Advertisement
वृषभ: आर्थिक लाभ, शुभकार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल.
मिथुन: नियोजित कामाच्या बाबतीत प्रयत्न करू शकता, यश प्राप्ती
Advertisement
कर्क: वाढत्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे कमी वेळ मिळेल.
सिंह: कुटुंबातील सदस्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळेल. समाधान वाटेल
कन्या: वाणीमध्ये मृदुता ठेवावी स्पष्टवत्तेपणा हानिकारक
तुळ: नवीन जबाबदाऱ्या फायदेशीर ठरतील. करिअरची संधी आहे.
वृश्चिक: व्यावसायिक संधी मिळेल, राग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा
धनु: कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता, सकारात्मक मूड
मकर: कामाच्या ठिकाणी संघर्ष. यशासाठी कठोर परिश्रम
कुंभ : कठोर परिश्रमाचे फळ उपभोगण्यासाठी चांगला काळ
मीन: जुन्या गैरसमजुतींवर विचार करून दूर करण्याचे मार्ग शोधाल.
Advertisement