For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार दि  4 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: मन प्रसन्न राहील. वत्तृत्व गाजेल. स्पष्ट भूमिका घ्याल.

Advertisement

वृषभ: दिवसाची सुरुवात चांगली. कामाला वेग येईल. खर्च वाढेल.

मिथुन: दुपारनंतर अनुकूल दिवस. लेखकांना अतिशय उत्तम ग्रहमान

Advertisement

कर्क: नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. प्रवास घडतील.

सिंह: आर्थिक लाभ वाढतील. प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश.

कन्या: संध्याकाळ नंतर एखादी अप्रिय घटना घडू शकते.

तुळ: वेगवान घडामोडी घडतील. संगणक क्षेत्रात उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: गुंतणुकीतून लाभ, जमीन व्यवहारातून मोठा फायदा होईल.

धनु: घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. प्रवास घडतील.

मकर: कौटुंबिक कामासाठी भ्रमंती घडेल. व्यापारात उत्तम संवाद होईल.

कुंभ: कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

मीन: उत्साही दिवस आहे. वाहन सुख लाभेल. सहकार्य मिळेल.

Advertisement
Tags :

.