आजचे भविष्य सोमवार दि. 11 ऑगस्ट 2025
06:01 AM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संपत्ती वाढेल. विपुल धन धान्य होईल. सौख्य लाभेल.
Advertisement
वृषभ:पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्ती, धार्मिक कार्यात सहभाग.
मिथुन: काही सुखद अनुभव, कामाच्या ठिकाणी अचानक लाभ
Advertisement
कर्क: संधीचे सोने कराल, वेळ दवडू नका. वाहन सुख लाभेल.
सिंह: उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. सत्संग लाभेल.
कन्या: भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. प्रवास घडतील.
तुळ: भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल.
वृश्चिक: दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट.
धनु: आर्थिक यश, गृह सजावट कराल. वाहन सौख्य लाभेल.
मकर: राजकीय प्रांतात उत्तम यश, विक्री क्षेत्रात प्रगती कराल.
कुंभ: वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. नावलौकिक मिळेल.
मीन: व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. प्रसन्न वाटेल.
Advertisement