आजचे भविष्य सोमवार दि. 6 जानेवारी 2025
06:01 AM Jan 06, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मोठे निर्णय किंवा करार शक्यतो टाळा, जोखीम घेऊ नका
Advertisement
वृषभ: कौटुंबिक मतभेद दूर होतील, परिवारात प्रेम वाढेल
Advertisement
मिथुन:आर्थिक संकटे दूर होतील जुनी येणी वसूल होतील
कर्क: धाडसी निर्णय घ्यावे लागतील आत्मविश्वास वाढेल
सिंह: जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल, नवीन नाते जुळेल
कन्या: आरोग्याची काळजी घ्या, पथ्यपाणी पाळा, अवघड कामे टाळा
तुळ: आर्थिक अडचणी दूर होतील प्रवास मनाप्रमाणे घडेल
वृश्चिक: जमिनीचे व्यवहार जपून करा, इतरांवर अतिविश्वास ठेवू नका
धनु: मौल्यवान वस्तूचा लाभ होईल इच्छेप्रमाणे धन खर्च करता येईल
मकर: आधी केलेल्या कष्टाचे उत्तम फळ लाभेल, समाधान मिळेल
कुंभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
मीन: आर्थिक बळ वाढेल, आर्थिक अडचणी दूर होतील
Advertisement
Next Article