कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळतील. शत्रू पराभूत होतील.

Advertisement

वृषभ: मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. कठोर बोलणे होईल.

Advertisement

मिथुन: उत्तम दिवस आहे. अध्यात्मिक लाभ होतील.

कर्क: गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ

सिंह: व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल.

कन्या:  मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. वरिष्ठ खुश,

तुळ: आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने साकारतील. विनाकारण वाद नको.

वृश्चिक: काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील.

धनु: मनासारखी कामे होतील. जोरदार प्रगती होईल.

मकर:  धन धान्य वाढेल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील.

कुंभ:   प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल.

मीन: नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव कमी जाणवेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article