For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 28 मे 2024

06:01 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  28 मे 2024
Advertisement

मेष: ज्याची आपण सेवा केली तेच आपल्या विरोधात असतील

Advertisement

वृषभ:मनामध्ये एखाद्या नकारात्मक विचारांचा कल्लोळ असेल

मिथुन: एखाद्या मोठ्या आजाराचे  निदान होऊन उपचार मिळतील

Advertisement

कर्क: सरकार दरबारी कार्यरत असलेल्यांना कामाचा दबाव वाढेल

सिंह: वेळीच योग्य व्यक्तीची साथ व बाजू न घेतल्यामुळे त्रास

कन्या: व्यवसाय वाढीसाठी मनातील योजना कोणाकडे शेअर करू नका

तुळ: पैशाचे व्यवहार जपून करा उत्साहात कोणालाही शब्द देऊ नका

वृश्चिक: सरकारी नियमांचे पालन करा अन्यथा मोठी शिक्षा होईल

धनु: प्रेम संबंध निर्माण होतील नवीन जोडीदार भेटू शकतात

मकर: बाहेरील अन्नाचे सेवन केल्यामुळे पोट बिघडू शकते

कुंभ: उत्कर्षासाठी आपल्या जोडीदाराची खूप मदत होईल

मीन : काही लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतील.

Advertisement
Tags :

.