For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २४ मे २०२४

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २४ मे २०२४
Advertisement

मेष: वरिष्ठांची मर्जी सांभाळून काम केल्यामुळे आज बक्षीस मिळेल

Advertisement

वृषभ: कामावर जास्त जबाबदारीचे काम पडल्यामुळे नाखुश असाल

मिथुन: जुन्या मित्रांच्या मदतीने रेंगाळलेली कामे पूर्ण होतील

Advertisement

कर्क: पंचपक्वान्न आणि शाही भोजन यांचा लाभ होऊ शकतो

सिंह:अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची भेट होईल, मन प्रसन्न असेल

कन्या: प्रेमीयुगुलांना विवाहासाठी घरातून मंजुरी मिळेल

तुळ: कार्यक्षेत्रातील विरोधक आज अडचण निर्माण करतील

वृश्चिक: जोडीदाराशी अविश्वासामुळे वादविवाद होऊ शकतो

धनु: राजकारणाशी संबंधित व्यक्तींना नवीन जबाबदारी पडेल

मकर : काही गोष्टींचा त्याग केल्यास मनोकामना पूर्ण

कुंभ: घरातील वाढत्या खर्चामुळे वाद वा मतभेद होऊ शकतात

मीन: निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करा. आपलेही काम पूर्ण होईल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.