For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य दि. 23 मे 2024

06:01 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य दि  23 मे 2024
Advertisement

मेष: विरुद्धलिंगी व्यक्तीला भाळून आपण त्रासात पडू शकता

Advertisement

वृषभ: वैवाहिक जीवनात शांती समाधानाचे वातावरण असेल

मिथुन:जुन्या शत्रुंच्या कटकारस्थानामुळे त्रास होण्याची शक्यता

Advertisement

कर्क: आज कदाचित शेरास सव्वाशेर व्यक्तीची भेट होऊ शकते

सिंह: वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लांबचे प्रवास, उत्पन्नात वाढ होईल

कन्या: उत्पन्नवाढीसाठी नवीन प्रयोग करण्यास हरकत नाही

तुळ: कुठल्याच नवीन कामाची सुरुवात करू नका

वृश्चिक: कामातील यशासाठी वरिष्ठांचा आशीर्वाद आवश्यक

धनु: आधी घेतलेल्या निर्णयांचा आपल्याला पश्चाताप होऊ शकतो

मकर: आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल योग्य संधी मिळेल

कुंभ: इच्छेविरूद्ध एखाद्या कार्यक्रमाला जावे लागेल

मीन: नोकरी बदलण्याचा विचार असल्यास मनाप्रमाणे मिळेल.

Advertisement
Tags :

.